Mumbai Co-operative Bank Recruitment 2024 | मुंबई को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मध्ये रिक्त पदांसाठी भरती…!

 • Mumbai Co-operative Bank Recruitment  तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज पद्धती ही ऑनलाइन असणार आहे व अर्ज हे ऑनलाईन मागविण्यात येणार आहे.
 • वयासाठी किमान 18 ते 55 वर्ष वयोमर्यादा असणार आहे
 • वयासाठी परीक्षा शुल्की मागासवर्गीय उमेदवारांकरिता पाचशे रुपये तर खुल्या व ई डब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवारांकरिता हजार रुपये असणार आहे
 • पदांचे नाव हे सहाय्यक महाव्यवस्थापक व वरिष्ठ व्यवस्थापक शाखा व्यवस्थापक सहाय्यक व्यवस्थापक टंकलेखक लिपिक व इतर पदांसाठी होणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये तब्बल 100 पदांसाठी मेगा भरती सुरू..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
 • Mumbai Co-operative Bank Recruitment व्यवसायिक पात्रताही सहाय्यक महाव्यवस्थापक मान्यता प्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य किंवा अर्थशास्त्रातील पदवी उत्तर पदवीधर किंवा एमबीए पूर्णवेळ किंवा चार्जर अकाउंट किंवा कंपनी सेक्रेटरी असावा.
 • वरिष्ठ व्यवस्थापक वाणिज्य वित्त बँकिंग मार्केटिंग मध्ये बॅचलर पदवी किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदवी उत्तर पदवी वित्त बँकिंग मार्केटिंग किंवा एमबीए वित्त बँकिंग मार्केटिंग किंवा चार्टर्ड अकाउंटट किंवा आयसीडब्ल्यूए किंवा कंपनी सचिव असणे आवश्यक आहे.

आघारकर संशोधन संस्था मध्ये रिक्त पदांसाठी भरती..!

ARI Bharti 2024

 • शाखा व्यवस्थापक उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य शाखेचा किंवा पदवी उत्तर पदवीमध्ये किंवा एमबीए किंवा चार्टर्ड अकाउंट किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा आय सी डब्ल्यू ए असणे आवश्यक आहे
 • या भरतीमध्ये एकूण रिक्त पदेही तेरा असणार आहेत
 • नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे
 • अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ही 8 फेब्रुवारी 2024 पर्यंत असणार आहे.
 • Mumbai Co-operative Bank Recruitment अधिक माहितीसाठी दिलेली पीडीएफ पूर्णपणे काळजीपूर्वक वाचावी.
मुळ जाहिरात इथं पहा..! इथे क्लिक करा..!
इथे अर्ज करा..! इथे क्लिक करा..!

Leave a Comment

error: Content is protected !!